Covid 19: चीनसह जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये कोरानाचा कहर वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. भारत सरकारही सतर्क झाले आहे. दरम्यान, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सध्याची आरोग्य स्थिती घोषित करण्यासाठी हवाई सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य केले जाणार असल्याचे म्हटले आहे.
Covid19 | Air Suvidha form filling to declare current health status to be made compulsory for international passengers arriving from China, Japan, South Korea, Hong Kong and Thailand pic.twitter.com/tX4Yrr6j4U
— ANI (@ANI) December 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)