Fact Check: वित्त मंत्रालय निधी प्राप्त करण्यासाठी प्राप्तकर्त्याला बँक खात्याचे तपशील शेअर करण्यास सांगत आहे, अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, वित्त मंत्रालयाकडून अशी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. हा मेसेज चूकीचा असल्याचे PIB ने स्पष्ट केलं आहे. तुमच्या बँकेशी संबंधित तपशील शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/पोस्टद्वारे प्राप्त झालेल्या अशा पत्रांना कधीही प्रतिसाद देऊ नका, असंही PIB ने सांगितलं आहे.
A certificate issued in the name of @FinMinIndia is asking the recipient to share bank account details in order to receive funds.#PIBFactCheck
▶️This certificate is #FAKE.
▶️Never respond to such letters received via emails/post asking you to share your bank related details. pic.twitter.com/jasb97PTY4
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)