Coronavirus in India: देशात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 40,953 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 188 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 23,653 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णांलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)