आर्थिक वर्ष 20-21 साठी इनकम टैक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. महसूल सचिवांच्या म्हणण्यानुसार, आयटीआर फाइलिंगसाठी मुदत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 29 डिसेंबरपर्यंत 5.09 कोटी करदात्यांनी रिटर्न भरले आहेत. ज्यामध्ये 23.24 लाख करदात्यांनी एकट्या 29 डिसेंबर रोजी आयकर रिटर्न भरले आहेत.
Tweet
No proposal to extend deadline to file income tax returns; the date of 31 December 2021 remains the official deadline: Revenue Secretary
— Press Trust of India (@PTI_News) December 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)