Ludhiana Gas Leak: पंजाबमधील लुधियाना येथे रविवारी एका कारखान्यात गॅस गळती झाल्याच्या घटनेनंतर अकरा जणांचा मृत्यू झाला आणि 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना ग्यासपुरा परिसरात घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.
Ludhiana Gas Leak Now Total 11 persons are dead . There are 5 females, and 6 males including 2 male children of 10 years and 13years pic.twitter.com/ohddjjlM7L
— Savneet Thind (@690c951763d4408) April 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)