भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दररोजच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 24 तासांत देशात कोविड-19 चे 25 हजार 920 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, या कालावधीत 492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन आकडेवारीसह, देशातील कोविड बाधितांची संख्या 4 कोटी 27 लाख 80 हजार 235 वर पोहोचली आहे. त्याचवेळी 5 लाख 10 हजार 905 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. 4 कोटी 19 लाख 77 हजार 238 लोक बरे झाल्याची दिलासादायक बातमी आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)