Covid Booster Dose:  गुरुवारी झालेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुण लोकांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे 10 पैकी 6 टक्के भारतीय कोविड बूस्टर डोस घेण्यास नाखूष आहेत. हृदयविकाराच्या झटक्याचे कारण सामान्यतः 'लठ्ठपणा' आणि 'उच्च कोलेस्टेरॉल' असे मानले जाते. मात्र अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना चिंताजनक आहेत. अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक फिरायला जाणे, जिममध्ये व्यायाम करणे आणि लग्नात डान्स करणे यासारखे दैनंदिन काम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)