तुनिषा शर्मा हत्याकांड प्रकरणातील आरोपी Sheezan Khan ला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. वसई कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान तुनिषा आणि शिझान एकाच मालिकेत काम करत होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. तुनिषाने मालिकेच्या सेटवर शिझानच्याच मेकअपरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)