बिग बॉस मराठी 3 च्या घरात आज (17 ऑक्टोबर) स्पर्धकांच्या भेटील मागील सीझनचे अव्वल स्पर्धक नेहा शितोळे आणि विजेता शिव ठाकरे येणार आहे. दरम्यान त्यांच्याकडून स्पर्धकांना आज काय सल्ले मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर या सोबतच मागील आठवड्यात वाईल्ड कार्ड म्हणून आलेला आदिश वैद्य याचा रावडी अंदाज पाहिल्यानंतर तो आज चावडीवर जय दुधाणे सोबत रोमॅन्टिक अंदाजात थिरकताना देखील दिसणार आहे.

आदिश आणि जय चा डान्स

नेहा शितोळे शिवा ठाकरे भेटीला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)