बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा नवा प्रोमो (Promo) नुकताच प्रदर्शित (Release) झाला असुन या प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खान (Actor Salmaan Khan) एका अनोख्या अंदाजमध्ये दिसून येतो. पण या प्रोमोमध्ये (Promo) सलमानपेक्षाही अधिक चर्चा होत आहे ती प्रोमोमधील सिध्दार्थ शुक्लासह (Sidharth Shukla) शहनाज गिलच्या (Shehnaaz Gill) एका झलकची. बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss Season 15) मध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती सिध्दार्थ शेहनाजची केमेस्ट्री पण सिध्दार्थचं असं अर्ध्यावरती हे जग सोडून जाणं सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. तरी बिग बॉस 16 च्या प्रोमोमध्ये सिध्दार्थ शुक्लासह शहनाज गिलची झलक बघून चाहते भावूक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)