नववर्ष सुरू झाल्यानंतर आता सणांची धामधूम देखील सुरू झाली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार येणार्‍या पहिल्या महिन्यात 14 जानेवारीला संक्रांत येते आणि त्यानिमित्त संक्रांतीचं हळदी कुंकू कार्यक्रम होतं. दरम्यान नवीन लग्न झालेल्यांसाठी हा सण खास असतो. नवदांमपत्य या निमित्ताने काळे कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून त्यांचे लाड पुरवून घेतात. लग्नानंतर पहिली पाच वर्ष पाच विशिष्ट वाण लुटण्याची पद्धत असते. मागील वर्षभरात अनेक सेलिब्रिटी देखील लग्नबेडीत अडकली आहे. त्यापैकी आयुषी भावे-सुयश टिळक, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर, अंकिता लोखंडे यांनी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करत खास फोटो शेअर केले आहेत.

आयुषी भावे-सुयश टिळक

 

View this post on Instagram

 

A post shared by A a y u s h i T i l a k (@aayushitlk)

 सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर

अंकिता लोखंडे जैन 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)