अभिनेते रजनीकांत यांनी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार रजनीकांत यांनी त्यांचा रजनी मक्कल मंद्रम पक्ष संपवत राजकरणामधून एक्झिट घेत असल्याचे म्हटले आहे.
Tweet:
#BREAKING: #SuperStar @rajinikanth has disbanded #RajiniMakkalMandram
He will continue with Rajinikanth Fan Club like few years back.. pic.twitter.com/Nn8xVYmx4O
— Ramesh Bala (@rameshlaus) July 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)