महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले पहिलं रिल हे युट्यूबर अर्थव सुदामे  (Atharva Sudame) सोबत बनवले आहे. राज ठाकरे आणि अथर्व सुदामेचं रिल सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यात राज ठाकरे म्हणत आहेत,"मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे.हिंदीत बोलण्याची आवश्यकता नाही". या रिल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा राज ठाकरेंची रिल  -

 

View this post on Instagram

 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)