नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'शेर शिवराज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. प्रसिद्ध ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी 'शेर शिवराज' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाहीर केलं आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Tweet
AWESOME NEWS... #Marathi film #SherShivraj witnesses stunning growth in #Maharashtra... Fri ₹ 1.05 cr... The shows have not only doubled on Day 2 [Sat], but the film has been shifted from smaller audis to large ones... And most shows are #HouseFull in advance itself... Bravo! pic.twitter.com/xlcsBP2Y5b
— taran adarsh (@taran_adarsh) April 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)