69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' चित्रपटाचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाची घोषणा झाली आहे. गुरुवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता प्रतिष्ठीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. . केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालया वतीने ही घोषणा करण्यात येते.
ट्विट
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- एकदा काय झालं
सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट
— Prashant Kadam (@_prashantkadam) August 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)