Holi 2024: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची होळी पाहून येईल हसू, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी आज होळीच्या दिवशी या दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, पाहा व्हिडीओ

Holi 2024: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची होळी पाहून येईल हसू, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Akshay Kumar and Tiger Shroff

Holi 2024: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी आज होळीच्या दिवशी या दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अक्षय कुमारने होळीचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार त्याच्या बंगल्यातून बाहेर पडताना दिसत आहे. त्याचवेळी त्याची वाट पाहत असलेला टायगर श्रॉफ रंगीत पाण्याने भरलेली बादली अक्षय कुमारवर फेकणार होता, तेव्हा तो त्याच्यावर नारळाने हल्ला करण्याच्या तयारीत होता, आता टायगरने रंगीत पाण्याने भरलेली बादली स्वतःवर ओतली. 

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2024 11:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).