बिग बॉस ओटीटीची स्पर्धक टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद, आजकाल प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती सध्या प्रकाशझोतात राहण्याचे एकमेव कारण म्हणजे ती परिधान करत असलेले पोशाख. काही दिवसांपूर्वी उर्फी विमानतळावर सार्वजनिकपणे आपली ब्रा दाखवताना दिसली होती, त्यानंतर तिने मोजे बनवलेली ब्रा घालून सर्वांना आश्चर्यचकित केले. अलीकडेच ती तिच्या पॅन्टची बटणे उघडी ठेऊन विमानतळावर फिरताना दिसली. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची पाठ उघडी असलेली दिसत आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)