शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ' हा माहितीपट नेटफ्लिक्स वर 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोप इंद्राणी मुखर्जी हिची माहिती व हत्येच्या तपासाचा उलगडा या महितीपटात दाखवण्यात येणार आहे. सीबीआयने मालिकेचं प्रदर्शन तसेच इंद्राणीसह खटल्याशी निगडित लोकांच्या मालिकेतील सहभागवर आक्षेप घेतला होता. ही डॉक्युमेंट्री 23 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. डॉक्युमेंट्रीत इंद्राणीसह तिचा मुलगा मिखाईल बोरा आणि मुलगी विधी मुखर्जी यांचा देखील सहभाग आहे

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)