शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मक्का येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खान उमराह करण्यासाठी आल्याचा दावा केला जात आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ लोक सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत, ज्यामध्ये तो पांढऱ्या कपड्यात दिसत आहे. आतापर्यंत शाहरुख खान उमराह करण्यासाठी मक्केला पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता याची पुष्टी झाली आहे. सौदी अरेबियातील एका पत्रकाराने ट्विट करून पुष्टी केली आहे की, किंग खानने मक्का येथे उमराह केला आहे.
Shahrukh Khan performing Umrah in Makkah last night. ❤️❤️ pic.twitter.com/P4sodWrLtj
— Saif 🇵🇹 (@isaifpatel) December 1, 2022
May Allah bless you and reward you for performing Umrah @iamsrk ❤️
A truly beautiful sight to see you in our Holy place, Shah Rukh … MashaAllah … my heart is fulll 🥺🫶🏽#ShahRukhKhan pic.twitter.com/XjxakFMwuD
— Samina ✨ (@SRKsSamina_) December 1, 2022
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)