‘टायगर 3’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या स्पाय चित्रपटासाठी प्रेक्षक गर्दी करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. टायगर 3 ने पहिल्या दिवशी 40 कोटींचा टप्पा गाठला आहे. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘टायगर 3’ हा दिवाळीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 94 कोटींची कमाई केली आहे.
पाहा पोस्ट -
History created on Diwali day! Love pouring in from all across the globe ❤️
Watch #Tiger3 at your nearest big screen in Hindi, Tamil & Telugu.
Book your tickets now - https://t.co/K36Si5lgmp | https://t.co/RfOSuJumYF #YRF50 | #YRFSpyUniverse pic.twitter.com/cipJv8utaj
— Yash Raj Films (@yrf) November 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)