आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मु्ख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने (Munjya) बॉक्स ऑफिसवर 20 दिवसांत तब्बल 90 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. 'मुंज्या' ने रिलीजच्या 21 व्या दिवशी 75 लाख रुपये कमवले आहेत. यासह 'मुंज्या'ने रिलीजच्या 21 दिवसांत 90.80 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
पाहा पोस्ट -
The rollercoaster of #Munjya's success only goes up with your love 😍👻
Book your tickets now.
🎟 - https://t.co/z6yE2V5CHC#Munjya, a must-watch entertainer for families and kids, running successfully in cinemas now!@SharvariWagh14 @verma_abhay_ #MonaSingh #Sathyaraj… pic.twitter.com/TB5aGpJHQc
— Maddockfilms (@MaddockFilms) June 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)