‘मुंज्या’ (Munjya Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. हा चित्रपट 7 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाने भारतात 118 कोटींची कमाई केली, तर जगभरात 123.1 कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लटफॉर्मवर येणार याबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने माहिती दिली.  ‘मुंज्या’चे डिजिटल प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल, असं त्याने सांगितलं. ऑगस्टच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबरमध्ये तुम्हाला ओटीटीवर पाहता येईल.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)