'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित पाहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'एकदा येऊन तर बघा' असे या चित्रपटाचे नाव या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी असे अनेक कलाकार यात दिसणार आहे.

पाहा मोशन पोस्टर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)