शाहरुखच्या (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपये कमवले आहेत. शाहरुख खानच्या  पठाण आणि जवान या चित्रपटांच्या ओपनिंग-डे कलेक्शनपेक्षा डंकी या चित्रपटानं पहिल्यादिवशी कमी कमाई केली आहे . नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅनिमल या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शनही 'डंकी'पेक्षा जास्त होते.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)