बॉलिवूड मध्ये 'Tragedy King' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रूग्णालयात दाखल होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
रितेश देशमुख
Dilip Sahab- you will always be the king amongst kings. Greatest of all times. You were a hero to every generation. Rest in glory Sir. My deepest condolences to Saira ji, the entire family, loved ones and millions of fans across the globe. @TheDilipKumar (2/2) pic.twitter.com/ZvfgGpSGiH
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 7, 2021
अक्षय कुमार
To the world many others may be heroes. To us actors, he was The Hero. #DilipKumar Sir has taken an entire era of Indian cinema away with him.
My thoughts and prayers are with his family. Om Shanti 🙏🏻 pic.twitter.com/dVwV7CUfxh
— Akshay Kumar (@akshaykumar) July 7, 2021
अमोल कोल्हे
त्यांना आदर्श मानणारे अनेक कलाकार नंतर पुढे आले. ते जणू अभिनयाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टी व कलाविश्वात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. हा एका युगाचा अंत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!#DilipKumar
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 7, 2021
अजय देवगण
Shared many moments with the legend...some very personal, some on stage. Yet, nothing really prepared me for his passing away. An institution, a timeless actor. Heartbroken.
Deepest condolences to Sairaji🙏🏼#DilipKumar pic.twitter.com/Il8qaMOOhf
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)