Cruise Ship Drug Case मध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सह अन्य दोघांच्या जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. Aryan Khan, Arbaaz Merchant आणि Moonmoon Dhamecha 8 ऑक्टोबर पासून एनसीबीच्या ताब्यात आहे.
ट्वीट
Bombay High Court to hear today the bail applications of #AryanKhan, Arbaaz Merchant and Moonmoon Dhamecha in the cruise ship drug case.
Bench of Justice Sambre. Matters listed as items 57-59.
Follow this thread for live updates.#NCB #SameerWankhede#AryanKhanDrugCase pic.twitter.com/sku9WoOWeP
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)