क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला आजची रात्रही तुरुंगातच राहावे लागणार आहे. उद्या सकाळी त्याची सुटका होईल, अशी माहिती आर्थर रोड कारागृहाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अटकेत असलेल्या आर्यन खानला काल जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर मोठा जल्लोष केला. मात्र आज पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा झाली आहे.
ANI Tweet:
Mumbai | Aryan Khan will not be released from the jail today. He will be released tomorrow morning: Arthur Road Jail officials
— ANI (@ANI) October 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)