अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सरफिरा’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा 2020 मध्ये आलेला राष्ट्रीय पुरस्कार-विजेता चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात राधिका मदान, परेश रावल व सीमा बिस्वास यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सरफिरा’ने पहिल्या दिवशी फक्त 2.40 कोटी रुपये कमावले. हे आकडे अक्षयच्या कुमारच्या आधीच्या चित्रपटाच्या ओपनिंगच्या तुलनेत खूपच कमी आहेत.
पाहा पोस्ट -
Sarfira Box Office Collection Day 1: Akshay Kumar Starrer Debuts With Rs 2.5 Cr Net, Set To Grow On Weekend Amid Positive Word-Of-Mouthhttps://t.co/DRLeRSNQM1#Sarfira #AkshayKumar #RadhikkaMadan #PareshRawal #Suriya #Jyotika #SudhaKongara #BoxOffice@akshaykumar…
— Box Office Worldwide (@BOWorldwide) July 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)