विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट लोकांना खूप आवडतो. चित्रपट समीक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'द काश्मीर फाइल्स'च्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत पीएम मोदींनी चित्रपटाचे जोरदार कौतुक केले, त्यानंतर निर्माते खूप आनंदी आहेत. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे आभार मानले, त्यानंतर चाहतेही या आनदांत सामील झाले, त्यांनी याला खरे प्रमोशन म्हटले आणि 'द कपिल शर्मा शो' (#BycottKapilSharmaShow) वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)