⚡मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: मार्चचा हप्ता खात्यात जमा; एप्रिल-मे महिन्याच्या निधीबाबत मोठी अपडेट
By Abdul Kadir
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. आता लाभार्थी महिलांना एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा असून त्याबाबतची माहिती समोर आली आहे.