⚡संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2026: देहू ते पंढरपूर; कधी, कुठे असणार मुक्काम? जाणून घ्या सविस्तर मार्ग
By Krishna Ram
आषाढी एकादशी २०२६ निमित्त देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक समोर आले आहे. वारकरी भाविकांसाठी प्रवासाचा मार्ग, रिंगण आणि मुक्कामाची ठिकाणे यांची माहिती येथे दिली आहे.