⚡आज रात्री पाऊस पडेल का? महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वारे आणि धुळीच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत
By Abdul Kadir
महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा आणि वादळाचा इशारा दिला आहे.