अभिनेता अशरद वारसी यांनी बॉलिवूडमधील सिनेमा गोलमाल मधील एक मिम्स शेअर केला आहे. या मिम्सच्या माध्यमातून त्याने रशिया-युक्रेन मधील सुरु असलेले युद्ध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच आता अशरद वारसी याला ट्रोल केले जात आहे. युजरकडून त्या मिम्सवर विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात आहेत.
Tweet:
Self explanatory… Golmaal was way ahead of its time…. 😂😂 pic.twitter.com/2vhvhHPskA
— Arshad Warsi (@ArshadWarsi) February 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)