अभिनेता अक्षय कुमारची आई सध्या रुग्णालयात भरती आहे. काल बातमी मिळाली होती की अरुणा भाटिया यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समजतात अक्षय कुमार लंडनवरून भारतामध्ये परत आला आहे. आता माहिती मिळत आहे की, अक्षय कुमारच्या आईची तब्येत अजूनही गंभीर आहे. अभिनेत्याने ट्वीट करत लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
त्याने म्हटले आहे, 'तुम्हा सर्वांना माझ्या आईची काळजी आहे हे पाहून मी भारावून गेलो आहे. मात्र माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे त्यामुळे प्रार्थना करत रहा.
अभिनेता Akshay Kumar चे चाहत्यांना आपल्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन
Touched beyond words at your concern for my mom’s health. This is a very tough hour for me and my family. Every single prayer of yours would greatly help. 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) September 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)