अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ने प्रसारमाध्यमांमध्ये तिच्याबद्दलची 'misleading information' दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आराध्याच्या आरोग्याबद्दल काही चूकीची माहिती प्रसारित केली आहे. याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने गुगलला देखील नोटीस बजावली आहे. 20 एप्रिल 2023 रोजी उच्च न्यायालयाने यूट्यूबला आराध्या बच्चनच्या तब्येतीबद्दलचे खोटे व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.
आराध्या बच्चन ची कोर्टात याचिका
Delhi High Court issued notice on an application filed by Aaradhya Bachchan, daughter of Abhishek Bachchan and Aishwarya Bachchan, seeking summary judgment in the matter regarding circulation of misleading information about her in media. pic.twitter.com/T8YX7koaqn
— Bar & Bench - Live Threads (@lawbarandbench) February 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)