Bigg Boss 9 Fame Priya Malik Welcomes Baby Boy: टीव्ही अभिनेत्री आणि रिॲलिटी शो बिग बॉस 9 ची स्पर्धक प्रिया मलिकने नुकतीच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रिया मलिकने मुलाला जन्म दिला आहे. या जोडप्याने गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या जोडप्याने मुलाचे नावही उघड केले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना प्रियाने लिहिले - 'आमच्या या जगात तुझे स्वागत आहे, बेबी जोरावर'. या बातमीने चाहते खूश आहेत.

पाहा फोटो:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)