अभिनेते अरुण गोविल यांना 'नोटिस' सिनेमाच्या सेट वर दुखापत झाली आहे. ही दुखापत फार गंभीर नसून त्यांनी या परिस्थितीमध्येही काम सुरू ठेवलं आहे. नोटीस सिनेमामध्ये अरूण गोविल पुन्हा अनेक वर्षांनी रामायण मालिकेत सीता साकारलेल्या दीपिका चिखलिया यांच्यासोबत झळकणार आहेत. आजही या दोन्ही कलाकारांना त्यांच्या राम सीतेच्या भूमिकेमुळे रसिकांच्या मनात विशेष आदर आहे.
पहा ट्वीट
Arun Govil Injured : 'रामायणा'तील 'राम' अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापतhttps://t.co/Klki4nXaXZ#arungovil #actor #entertainment #bollywood
— ABP माझा (@abpmajhatv) October 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)