Amruta Khanvilkar Dance Video Viral: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हॉट अभिनेत्री आणि मॉडेल अमृता खानविलकर तिच्या हॉट आदांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहे. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या अमृताने चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आणि आता ती इंटरनेटवर ट्रेंडिंग म्युझिक व्हिडीओद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नवीन डान्स व्हिडिओमध्ये अमृताने जबरदस्त डान्स केला आहे. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूचा 'ओ अंतवा' या हिट गाण्यावर अमृताने तिचा इंस्टाग्रामवर अप्रतिम डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आरती सिंह, किश्वर मर्चंटसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या डान्सचे कौतुक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)