Viral Video: लग्नाच्या मंडपात गुटखा खाणाऱ्या नवऱ्याला बायकोने शिकवला असा धडा, व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
Marriage | (Image used for representational purpose only)

Viral Video: सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन दिसून येत आहे. कोरोना असला तरीही लोक मोठ्या हौशीने आणि उत्साहाने तो साजरा करताना दिसत आहेत. परंतु अशातच सोशल मीडियात लग्नाच्या मंडपातच गुटखा खाणाऱ्या नवऱ्याला बायकोने असा धडा शिकवला आहे ते पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.(ऐकवे ते नवलच! कुत्र्याच्या वाढदिवसादिवशी खर्च केले तब्बल 11 लाख; लाइटिंग, ड्रोन शोसह साजरे झाले सेलिब्रेशन)

व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, गुटखा खाणाऱ्या नवऱ्याला भर लग्नाच्या मंडपात तोंडाच चपराक मारल्याचे दिसून येत आहे. हे दृष्य अत्यंत हास्यास्पद आहे. तर भटजींकडून मंत्र म्हटले जात आहेत. घरातील आणि लग्नासाठी आलेली मंडळी सुद्धा तेथे उपस्थितीत आहेत. अशातच गुटखा खाण्याचा मोह न आवरणाऱ्या नवऱ्याने तो अखेर खाल्लाच. पहा त्याचा व्हिडिओ.(Viral Video: नवऱ्याकडून मिळाली पत्नीला चॉपस्टिक्सने नुडल्स खाण्याची शिकवणी, पहा व्हिडीओ)

Tweet:

नवऱ्याला भर मंडपात लगावून दिल्याने मंडळींना सुद्धा त्या क्षणी हसू आवरले नाही. पंडित सुद्धा त्याला तो गुटखा थुंकण्यासाठी सांगतात. असे केल्यानंतरच त्याला लग्नाच्या पुढील विधिंसाठी नवरी बसायला देते.