चीन मध्ये वाढत्या कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामध्ये नागरिकांना आता क्वारंटीन करण्यासाठी आता स्पेशल मेटल बॉक्स मध्ये ठेवलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, गरोदर महिला, लहान मुलं, वयोवृद्ध यांना त्यांच्या आसपास एखादी कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळली तरीही त्यांना बॉक्स मध्ये ठेवलं जात आहे. अशा परिस्थितीतही सध्या पुढील महिन्यात बिजिंग ऑलिंपिक घेण्याची तयारी सुरू आहे.
पहा व्हिडिओ
#NDTVBeeps | People Forced To Live In Metal Boxes Under #China's #ZeroCovid Rule pic.twitter.com/hZ7bGV6GH3
— NDTV (@ndtv) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)