गूगल अर्थ एक्सप्लोरर (Google Earth Explorer) म्हणजेच गुगल मॅपवर नवीन नहीचे सध्या सोशल मीडियावर नवीन नवीन जागा शोधत असणाऱ्या जोलीन वुल्तागिओ (Joleen Vultaggio) चर्चे आहेत. खरं तर,तिने तिच्या शोधादरम्यान एक नवीन बेट (island ) शोधून काढले आहे. ज्याच्या आकाराने प्रत्येकाला आश्चर्यचकित केले आहे. आतापर्यंत तिने सोशल मीडियावर अनेक ठिकाणची छायाचित्रे शेअर केली आहेत, पण हा शोध (Manhood Shaped Island) पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Urine in Coke Bottle: UK मध्ये जेवणाच्या ऑर्डरसह दिली मूत्राने भरलेली बाटली; फोटो व्हायरल होताच मील-किट कंपनी ने मागितली माफी )
या समुद्रात सापडले बेट
50 वर्षीय जोलीन वुल्तागिओ तिच्या नेहमीच्या दिवसांप्रमाणेच ऑनलाइन जगाच्या नकाशावर (World Map) नवीन स्थान शोधण्याचा प्रयत्न करीत होती. तेव्हा तिची नजर एका विचित्र बेटाकडे गेली. हे बेट पॅसिफिक महासागरात होते आणि त्याचा आकार पुरुषांच्या खासगी भागासारखा दिसत होता.तिने लगेच पेनिस शेप आयलँडचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
जोलीन ने शोधलेले बेट 500 मीटर लांबीचे आहे. आतापर्यंत सापडलेल्या स्थानाच्या आधारे हे बेट फ्रान्समधील न्यू कॅलेडोनियामधील ट्रॉपिकल ट्रिनिटी बेटाजवळ आहे. नवीन बेटाचे सर्वात जवळचे स्थान ट्रिनिटी आयलँड ऑफ ओवेआ आहे.जोलीन च्या म्हणण्यानुसार,तिने आजपर्यंत असे बेट पाहिले नव्हते आणि इतर कोणी ही ते पाहिले नसते अशी तिची आशा आहे.