Rahul Gandhi | (Photo Credit- Bharat Jodo Yatra)

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेस (Bharat Jodo Yatra) राज्यात उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने राज्यातील जनता यात्रेत सहभागी होत आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या देगलूर (Deglur) जिल्ह्याततून प्रवेश करणारी भारत जोडो यात्रा आज कळमनूरी (Kalamnuri) येवू पोहोचली आहे. राज्यातील विविध दिग्दज नेत्यांसह काही सिनेअभिनेत्यांनी देखील या यात्रेस उपस्थिती नोंदवली आहे. तरी आजचा दिवेस भारत जोडो यात्रेसाठी खास आहे कारण कोल्हापूरातून तब्बल दहा हजार नागरिक आज राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार आहेत. एवढचं नाही तर लाल फेटे परिधान करुन अस्सल मराठमोठ्या कोल्हापूरी (Kolhapur) थाटत कोल्हापूरकर राहुल गांधींचं (Rahul Gandhi)  कळमनुरीत (Kalamnuri) स्वागत करणार आहेत. तरी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या भारत जोडो यात्रेस (Bharat Jodo Yatra) मिळणारा सहभाग कौतुकास्पद आहे.

 

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नांदेड (Nanded) जिल्ह्यातून हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात येवून पोहोचली आहे. यानंतर ही यात्रा वाशिम (Washim), बुलढाणा (Buldhana) आणि अकोला (Akola) या जिल्ह्याच्या दिशेने रवाना होणार आहे. म्हणजेचं राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातली (Vidarbha) जिल्हे केंद्रस्थानी आहेत. तरी राज्यातील एकूण १४ दिवसांच्या कालावधी पैकी आज भारत जोडो यात्रेचा सहावा दिवस आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Politics: उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश)

 

कालचं राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सोबतीला शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना देखील भारत जोडो यात्रेस (Bharat Jodo Yatra) उपस्थिती दर्शवली. यावेळी आदित्य यांनी राहुल गांधीची गळाभेट घेतली. सोशल मिडीयावर (Social Media) हा फोटो सध्या जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. तरी या फोटो नंतर फक्त देशाच्या नाही तर राज्याच्या राजकारणात चर्चांणा उधाल आलं आहे.