Photo Credit: Pixabay

पावसाच महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच शनिवारी संध्याकाळ पासून पुण्यात ही पावसाने दमदार हजेरी लावली आहे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात पाच तासांपेक्षा कमी कालावधीत 101.7 मिमी इतका जोरदार पाऊस झाला. 12 जून 2024 रोजी पुण्यात आजचे तापमान0 26.17 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.04 °C आणि 29.13 °C दर्शवतो.पुण्यातही आज पाऊस आणि ढगांच्या गडगडाट व वादळवाऱ्याचा इशारा दिला आहे.हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर कृपया हवामान अंदाज पाहून घरच्या बाहेर जाण्याचे नियोजन कारा.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे..हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामान अंदाज

पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल?

पुण्याचा आजचा तासाचा हवामान अंदाज

दुपारी २

29°

पावसाचा थेंब

४९%

दुपारी ३

28°

पावसाचा थेंब

५९%

दुपारी ४

27°

पावसाचा थेंब

४०%

संध्याकाळी ५

27°

पावसाचा थेंब

३४%

संध्याकाळी ६

27°

पावसाचा थेंब

29%

संध्याकाळी ७

२६°

पावसाचा थेंब

20%

रात्री ८

२५°

पावसाचा थेंब

20%

रात्री ९

२५°

पावसाचा थेंब

20%

महाराष्ट्र मध्ये आता सगळी कडे पाऊस दाखल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. आता शेतीची कामे चालू होतील.पण काही से असे ठिकाण आहेत जिथे कमी वेळात खूप जास्त पाऊस पडल्याने लोकान खूप त्रास होतोय.त्यामुळे घरातून बाहेर पडण्या आधी वातावरण कसे आहे ह्याचा अंदाज जाणून घ्या आणि मगच घरा बाहेर पडा.