जुई नगर आग (फोटो सौजन्य- ट्विटर)

नवी मुंबईतल्या जुई नगर रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. तर डब्यांना नेमकी कशामुळे आग लागली आहे हे अद्याप कळू शकले नाहीत. तसेच रेल्वेस्थानाकावरील प्रवाशांनी या प्रकरणी दूर राहावे. रेल्वेच्या डब्यातून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशासांनी सतर्कता बाळगत रेल्वेकर्मचाऱ्यांना  सहकार्य करावे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात......