Election | (Photo Credit - Twitter)

विधान परिषदेच्या धुळेनंदुरबार स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान, तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.