मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धचा 90 लाख रुपयांचा मानहानीचा खटला बिनशर्त मागे घेतला. तथापि, न्यायालयाने गोस्वामी यांना 1,500 रुपये दंड ठोठावला. वकील आभा सिंग यांच्यामार्फत मुंबई शहर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होतो. तसेच सिंग यांनी रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
BREAKING : Former Mumbai Police Commissioner PARAM BIR SINGH unconditionally withdraws Rs90L defamation suit against ARNAB GOSWAMI.
Court imposes cost of Rs. 1500 on Param Bir Singh payable to Goswami. #ParamBirSingh #ArnabGoswami #TRPCase pic.twitter.com/Rw7gcSuDzy
— Live Law (@LiveLawIndia) December 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)