Mumbai Fire: माटुंगा येथील 'बिग बाजार'ला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Fire: मांटुगा (Matunga) येथील बिग बाजाराला (Big Bazaar) भीषण आग लागली असून सर्वत्र धूराचे लोट पसरले आहेत. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे. तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Mumbai Mirror ट्विट:

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.