मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजर राहू शकले नाहीत. सिंह यांना मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना आपले निवेदन नोंदवण्यासाठी बोलावले होते.
Ex-Mumbai Police Commissioner Param Bir Singh failed to appear before Crime Branch of Mumbai Police that had sent him a notice asking him to appear before them. He was summoned to record his statement in an extortion case registered against him by Crime Branch Unit 11
(File pic) pic.twitter.com/rAEqVppFaC
— ANI (@ANI) October 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)