Dhananjay Munde यांचे पंकजा मुंडे यांना आव्हान, बीड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच निवडून आणणार
Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

बीड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच निवडून आणणार असे आव्हान Dhananjay Munde यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दिले आहे. ते बीड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

पाहा व्हिडिओ