Bharat Jodo Yatra in Mumbai Today: भारत जोडो यात्रा आज मुंबईमध्ये, महाराष्ट्र काँग्रेस निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज- नाना पटोले
Nana Patole | (Photo Credits: X)

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रॉग्रेस अधिक सक्रीय झाली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र काँग्रेस निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. महाराष्ट्रातील जनतेचे एकच ध्येय आहे- भाजपला सत्तेतून बाहेर फेकणे. मोदी सरकार ने 'सपने बेचके देश बेचने' का काम किया है. त्यामुळे भाजपला सत्तेतून बाहेर फेकणे हेच आमचे मुख्य उद्दीष्ट आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Dates: लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज होणार जाहीर; जाणून घ्या ECI कधी घेणार पत्रकार परिषद)

व्हिडिओ